Govt Job: 'बँक ऑफ महाराष्ट्र'मध्ये मॅनेजर, ऑफिसर सारख्या पदांवर 195 जागांसाठी नोकरीची संधी
Recruitment 2024 : 'बँक ऑफ महाराष्ट्र' मध्ये (Bank of Maharashtra) सरकारी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई/ पुणे आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'बँक ऑफ महाराष्ट्र' मध्ये (Bank of Maharashtra) सरकारी नोकरीची संधी आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण मुंबई/ पुणे आहे.
Bank of Maharashtra Recruitment 2024 : 'बँक ऑफ महाराष्ट्र' मध्ये (Bank of Maharashtra) सरकारी नोकरीची संधी आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी 01 जागा, असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी 06 जागा, चीफ मॅनेजर पदासाठी 38 जागा, सिनियर मॅनेजर पदासाठी 35 जागा, मॅनेजर पदासाठी 115 जागा आणि बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर या पदासाठी 10 जागा अशा एकूण 195 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 26 जुलै 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई/ पुणे आहे. (Govt opportunity for 195 seats in Bank of Maharashtra for manager officers posts)
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
- पद क्र.1- 1) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी 2) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र 3) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.2- 1) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/ CFA/ CFM/ CTP/ B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/ MBA/ ICSI/ पदव्युत्तर पदवी 2) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.3- 1) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन/ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स/ इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA 2) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.4- 1) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/ परकीय चलन / व्यापार वित्तमध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी 2) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5- 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/ परकीय चलन/ व्यापार वित्तमध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E.(IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
- पद क्र.6- 1) 60% गुणांसह पदवीधर 2) MBA (Marketing)/ PGDBA 3) 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Pooja Khedkar: 'चोराला सोडा...' IAS पूजा खेडकरांनी केलेला थेट DCP ला कॉल, नवा कारनामा आला समोर
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय,
हे वाचलं का?
- पद क्र.1- 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2- 45/ 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.3- 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.4- 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.5- 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.6- 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
हेही वाचा : Vidhan Parishad Election 2024: BJP आमदार गणपत गायकवाड तुरुंगातून आले मतदानाला, पण कोणामुळे वेटिंगवर?
शुल्क
-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांकडून 1180 रूपये शुल्क आकारले जाईल.
तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 180 रूपये शुल्क आकारले जाईल.
ADVERTISEMENT
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट https://bankofmaharashtra.in/ वरून माहिती मिळवू शकता.
हेही वाचा : IAS Pooja Khedkar: बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्यांना दमदाटी, पूजा यांच्या आईचा 'मुळशी पॅटर्न'!Video व्हायरल
अर्जाची लिंक
https://drive.google.com/file/d/1ee6tHiAq9bNaeMw6h8CN2IJ5oXv4j87g/view?usp=sharing
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1ee6tHiAq9bNaeMw6h8CN2IJ5oXv4j87g/view?usp=sharing
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT