Optical Illusion : 4 की 5? या फोटोत किती महिला? डोकं लावा अन् अचूक उत्तर सांगा
Women Optical Illusion Trending Photo : ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक महिला फोनवर बोलताना दिसत आहे. पण तुम्ही या फोटोकडे नीट पाहिलं, तर तुम्हाला हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो एक पझल असल्यासारखं वाटेल.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचे सर्वात कठीण फोटो पाहिलात का?
महिलेचा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
फोटोत किती महिला? 10 सेकंदात शोधून दाखवा
Women Optical Illusion Trending Photo : ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक महिला फोनवर बोलताना दिसत आहे. पण तुम्ही या फोटोकडे नीट पाहिलं, तर तुम्हाला हा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो एक पझल असल्यासारखं वाटेल. युक्रेनचे प्रसिद्ध आर्टिस्ट ओलेग शुफालियाक यांनी हे चित्र काढलं आहे. परंतु, हे चित्र इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. चित्रात किती महिला लपल्या आहेत, हे शोधण्यासाठी अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. पण या टेस्टचं अचूक उत्तर शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे.
ADVERTISEMENT
फोटोत एकूण किती महिला आहेत, हे तुम्हाला शोधायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागेल. फोटोत असलेल्या एकूण महिला शोधण्यसााठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा वेळ दिला आहे. ज्या लोकांनी या टेस्टममध्ये सहभाग घेतला, त्यापैकी काहींनी सांगितलं की, या फोटोत 4 महिला आहेत. काही लोक म्हणाले, या फोटोत 5 महिला आहेत. तर काहींनी म्हटलं, या फोटोत 5 महिला आहेत.
हे ही वाचा >> Dussehra 2024 : कधीच येणार नाही पैशांचं टेन्शन! दसऱ्याला सुधारा 'या' 5 आर्थिक चुका
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोटोत दिसणारी महिला फोनवर संवाद साधत आहे. पण या फोटोत एकूण चार महिला आहेत. मुख्य फोटोत पहिला महिला दिसते. महिल्या गालाजवळ असलेल्या हातांच्या आकारात तुम्ही दुसरी महिला पाहू शकता. महिलेच्या उजव्या हाताजवळ तिसरी महिला आहे. पहिल्या महिलेचा फोटो तीक्ष्ण नजरेने पाहिलं, तर चौथ्या महिलेचा फोटो तुम्हाला पाहता येईल.
हे वाचलं का?
ऑप्टिकल इल्यूजनचा बुद्धीला चालना देणारे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामध्ये लपलेल्या बारीक-सारीक गोष्टी शोधणं मोठं आव्हानच असतं. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, अशी माणसं या फोटोत लपलेल्या गोष्टी वेळेत शोधू शकतात.
हे ही वाचा >> Gold Rate Today : आजच खरेदी करा सोनं! नवरात्रीत किमती घसरल्या, मुंबईसह 'या' प्रमुख शहरांमध्ये भाव काय?
सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजनचे नवनवीन फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. या फोटोंना पाहिल्यानंतर डोकं चक्रावून जातं. पण लोक या फोटोंना खूप पसंत करतात. कारण ऑप्टिकल इल्यूजन गेम खेळल्यामुळं बुद्धी तल्लख होते. तसच आयक्यू लेव्हलही चांगली राहते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT