Govt Job : NABARD मध्ये भरघोस पगाराची नोकरी; कोणाला करता येणार अर्ज?
Job Vacancy 2024: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत दोन पदांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठीची फेज I परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत दोन पदांसाठी भरती होत आहे.
पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
यासाठीची फेज I परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे.
NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत दोन पदांसाठी भरती होत आहे. असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) या पदासाठी 100 जागा तर, असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) या पदासाठी 02 जागा अशा एकूण 102 जागांवर नोकरीची ही सुवर्ण संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठीची फेज I परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (recruitment 2024 high paying govt job in NABARD who are eligible to apply)
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता,
-
पद क्र.1- 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ BE/ B.Tech/ MBA/ BBA/ BMS/ P.G डिप्लोमा/ CA [SC/ST/PWBD: 55% गुण]
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा : Yashashree Shinde : दाऊद शेखने यशश्रीची का केली हत्या? पोलिसांकडून मोठा खुलासा
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] असले पाहिजे.
शुल्क
-
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 850 रूपये शुल्क आकारले जात आहे.
ADVERTISEMENT
तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 150 रूपये शुल्क आकारले जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Supriya Sule : "आज अजित पवारांनी केलं, उद्या दहशतवादी असं करतील"
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (nabard) अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org/ वरून माहिती मिळवू शकता.
अर्जाची लिंक
https://ibpsonline.ibps.in/nabardjul24/
हेही वाचा : Yashashree Shinde Case Updates : दाऊद शेख सापडला! कुठे बसला होता लपून?
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1I1QQCiYGjimBI85Z6R6wFFt_CHfty_Kf/view?usp=sharing
ADVERTISEMENT