Optical Illusion : फोटोत खार दिसतेय? पण ती खार नाही, क्लिक करून पाहा
Squirrel Optical Illusion Test : ऑप्टिकल इल्यूजनचे कठीण फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण हे फोटो अशा लोकांना सोपे वाटतात ज्यांच्याकडे तल्ल्ख बुद्धी असते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ऑप्टिकल इल्यूजनचा अशाप्रकारचा कठीण फोटो आजपर्यंत पाहिला नसेल
फोटोत खार दिसतेय, पण ती खार नाही, कारण...
ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो पाहून तुमचा गोंधळ उडेल, पण...
Squirrel Optical Illusion Test : ऑप्टिकल इल्यूजनचे कठीण फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण हे फोटो अशा लोकांना सोपे वाटतात ज्यांच्याकडे तल्ल्ख बुद्धी असते. जी माणसं ऑप्टिकल इल्यूजनचे टेस्टमध्ये यशस्वी होतात, त्या लोकांनी अशाप्रकारच्या फसव्या फोटोंमध्ये बुद्धीचा कस लावलेला असता. आताही ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोने अनेकांना गोंधळात टाकलं आहे. कारण हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण एका खार प्राण्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पण त्या फोटोत खार नाहीय. फोटोत खार नाही, मग नेमका कोणता प्राणी लपला आहे? हे शोधण्यासाठी तुम्हाला 7 सेकंदांचा वेळ दिला आहे.
ADVERTISEMENT
रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण अस्वस्थ झालेले असतात. पण ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो त्यांच्या सुस्तावलेल्या बुद्धीला चालना देतात. खार प्राण्याचा हा फोटोही अनेकांच्या बुद्धीला तल्लख बनवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा फोटो सामान्य स्वरुपाचा वाटत आहे. त्यात खार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. पण ती खार नाही. त्यात दुसरा एक प्राणी लपला आहे. हा प्राणी शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असली पाहिजे.
हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त 'हे' काम लगेच करा
ज्या लोकांना या फोटोत फक्त खारच दिसली आहे. ती माणसं ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यशस्वी झाली नाहीत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या फोटोत खार नाही, तर दुसरा प्राणी आहे. पण ज्यांना या फोटोतील कोडं अजूनही सोडवता आलं नाही. त्यांनी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या फोटोतील रहस्य सांगणार आहोत. या फोटोत नेमका कोणता प्राणी लपला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Video: 6,0,6,6,6,4...IPL च्या सर्वात महागड्या गोलंदाजाला धू धू धुतलं! कोण आहे 'तो' धडाकेबाज फलंदाज?
खारचा फोटो तुम्ही नीट पाहिला, तर तुम्हाला असं वाटेल, या फोटोत खारच आहे. पण हे सत्य नाही. तुम्हाला खारमध्येही एक प्राणी लपला आहे, हे पाहण्यासाठी बुद्धीचा कसा लावावा लागेल. म्हणजेच हा फोटो तुम्हाला उलटा करून पाहावा लागेल. या फोटोचा अँगल बदलला की, तुम्हाला या फोटोत घोडा दिसेल. हा फोटो समोरून पाहिला तर खूप कठीण असतो. पण थोडा अँगल बदलून बघितला तर घोडा पण दिसतो. हीच तर या फोटोंची खासीयत असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT