ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, दहीहंडी अन् सुट्टी... पाहा संपूर्ण सणांची यादी
August Month Festival List: धार्मिक दृष्टिकोनातून पाहता संपूर्ण ऑगस्ट महिना हा उपवास आणि सणांनी भरलेला असतो, ज्यामध्ये श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, असे अनेक महत्त्वाचे सण येतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाहा ऑगस्ट महिन्यात कोणकोणते सण

रक्षाबंधन आणि दहीहंडसह नेमके कोणते सण आहेत ऑगस्ट महिन्यात?

पाहा ऑगस्ट महिन्यात किती सुट्ट्या असणार
August Month Festival: मुंबई: जुलै महिन्याला काही दिवस उरले असून आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. हिंदू धर्मात वर्षातील 12 महिन्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात वेगवेगळे उपवास आणि सण असतात. त्याचबरोबर येत्या ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे सण आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून पाहता संपूर्ण ऑगस्ट महिना हा उपवास आणि सणांनी भरलेला असतो, त्यात श्रावण, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी हे अनेक महत्त्वाचे सण येतात. (which festivals are coming in the month of august and when see the list of fasting days including rakshabandhan krishna janmashtami dahihandi)
ऑगस्ट 2024 मधील महत्त्वाचे सण आणि दिवस
• 5 ऑगस्ट, सोमवार - श्रावणाला सुरुवात (पहिला श्रावणी सोमवार)
• 6 ऑगस्ट, मंगळवार – मंगळागौरी पूजन
• 8 ऑगस्ट, गुरुवार – विनायक चतुर्थी