NCP Sharad Pawar Party Candidate List: पवारांनी पत्ते केले उघड, NCP-SP ची पहिली यादी आली समोर!

मुंबई तक

NCP Sharadchandra Pawar Party Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली पहिल्या यादीत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये NCP (SP) ने 45 जणांना उमेदवारी दिली आहे.

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर
aharashtra assembly election 2024 constituency wise ncp sharadchandra pawar party first list candidates announce mva sharad pawar tutari
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पत्ते केले उघड

point

पाहा शरद पवारांनी नेमकं कोणाला दिली तिकिटं

point

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाकडून उमेदवारांची नावं जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाने आज त्यांच्या पहिली यादीची घोषणा केली आहे. 44 उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.  जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी यादी वाचून दाखवली आहेत. या यादीत कुणाला कुणाला तिकीट मिळालं आहे. हे जाणून घेऊयात

महाराष्ट्राची सत्ता मिळविण्याासाठी शरद पवार हे वयाच्या 84 व्या वर्षी देखील राज्य पिंजून काढत आहेत. एकीकडे पक्ष आणि चिन्ह गेलेलं असताना देखील नाउमेद न होता शरद पवार यांनी आपले झंझावाती दौरे सुरूच ठेवले आहेत. तसंच अनेक ठिकाणची राजकीय गणित लक्षात घेऊन आता आपले उमेदवार त्या-त्या ठिकाणी दिले आहेत.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election 2024 LIVE : बीडमध्ये भाजपला मोठा झटका, 'हा' नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या वतीने पहिल्या यादीत ... जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. एकीकडे दिग्गज आमदारांनी साथ सोडलेली असताना देखील शरद पवार यांनी नेत्यांची नवी फळी उभारत त्यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये जागांवरून ताणाताणी सुरू असताना शरद पवार यांनी मात्र संयमी भूमिका घेत त्यांची रणनीती आखली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp