मनुस्मृती जाळावर चिकन शिजवलं अन् सिगारेट पेटवली, प्रिया दास कोण?
सध्या प्रिया दास नावाच्या एका तरूणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती जळत असलेल्या मनुस्मृतीवर सिगारेट पेटवताना दिसत. 27 वर्षीय प्रिया दास बिहारमधील शेखपुरा येथील रहिवासी आहे. प्रिया दास राष्ट्रीय जनता दलाच्या महिला आघाडीची प्रदेश सचिव आहे. प्रिया दास म्हणाली, ‘मनुस्मृती असं म्हणते की, महिला दारू प्यायली, तर ती शिक्षेस पात्र आहे.’ ‘मनुस्मृतीत न्याय […]
ADVERTISEMENT

सध्या प्रिया दास नावाच्या एका तरूणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
यामध्ये ती जळत असलेल्या मनुस्मृतीवर सिगारेट पेटवताना दिसत.
27 वर्षीय प्रिया दास बिहारमधील शेखपुरा येथील रहिवासी आहे.
प्रिया दास राष्ट्रीय जनता दलाच्या महिला आघाडीची प्रदेश सचिव आहे.
प्रिया दास म्हणाली, ‘मनुस्मृती असं म्हणते की, महिला दारू प्यायली, तर ती शिक्षेस पात्र आहे.’
‘मनुस्मृतीत न्याय करण्यापूर्वी संबंधितांची जातीबद्दल लिहिलं गेलं आहे’, असं प्रिया दास म्हणाली.
मनुस्मृती जाळून, सिगारेट ओढलं आणि चिकन शिजवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे.
इंटरनेट यूजर्संनी मनुस्मृती जाळणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या कृतीचा विरोधही केला आहे.
यावर प्रिया दास म्हणाली, ‘मी मांसाहारही करत नाही आणि मी सिगारेटही ओढत नाही. मी फक्त निषेध नोंदवण्यासाठी हे केलं.’
राजकारणात रस असणाऱ्या प्रियाला शिक्षिका व्हायचं आहे, ती सीटीईटी उत्तीर्ण झाली आहे.