Wagh Nakha : इतिहास बदलून टाकणारं छत्रपती शिवराजी महाराजांचं प्रतापगडवरचं युद्ध! वाघनखांची…

रोहिणी ठोंबरे

छत्रपती शिवाजी महाराज भोसले (1630 ते 1680) हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. त्यांनी मराठा साम्राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. शिवाजी महाराजांच्या जीवनातील आणि इतिहासातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे वाघनखं आणि प्रतापगड आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

History Of Wagh Nakha and Pratapgad : आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराज भोसले (1630 ते 1680) हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते. त्यांनी मराठा साम्राज्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. शिवाजी महाराजांच्या जीवनातील आणि इतिहासातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे वाघनखं आणि प्रतापगड आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. (Chhatrapati Shivraji Maharaj Battle of Pratapgad which change History)

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया रचला. त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले. एवढंच नाही तर, विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही ते लढले. 1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले.

Caste Census : ‘हिंदूंनी त्यांचे हक्क घ्यावेत का?’, जात जनगणनेवर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध आहे. उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले होते. यामुळे त्यांच्या युक्तीसह सध्या त्यांची वाघनखंही चर्चेचा विषय बनली आहेत.

Nanded Hospital : 31 रुग्णांच्या मृत्यूबद्दल एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?

वाघनखांचा इतिहास

वाघनखं ही एक प्रकारची तलवार आहे जी वाघाच्या नखांच्या आकारात असते. ही तलवार अत्यंत धारदार आणि मजबूत असते. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाशी झालेल्या लढाईत वाघनखं वापरून अफजल खानाच्या पोटातू कोथळा काढत त्याचा वध केला होता.

हे वाचलं का?