संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती

मुंबई तक

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. ते होम क्वारंटाईन झाले आहेत. काय आहे राजनाथ सिंह यांचं ट्विट? ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने विलिगीकरण करावे आणि कोरोनाची चाचणी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. राजनाथ सिंह यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. ते होम क्वारंटाईन झाले आहेत.

काय आहे राजनाथ सिंह यांचं ट्विट?

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने विलिगीकरण करावे आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी. मला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत.’

देशात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. या महिन्याच्या अखेरीस कोरोना रूग्णांची संख्या उच्चांकी असेल असंही मत नोंदवलं गेलं आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की या काळात देशात रोज चार ते आठ लाख रूग्ण इतक्या मोठ्या प्रमाणावर संख्या जाऊ शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp