Gautam Adani: अदाणींची श्रीमंतांच्या यादीतून घसरगुंडी सुरूच… आता किती संपत्ती?
जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी सध्या अडचणींना सामोरं जात आहेत. 24 जानेवारीपर्यंत अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, नंतर त्यांच्या संपत्तीत घसरण झाली. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अहवाल आल्यानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन निम्म्यावर आले. पहिल्यांदा गौतम अदाणी टॉप-10 […]
ADVERTISEMENT


जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी सध्या अडचणींना सामोरं जात आहेत.

24 जानेवारीपर्यंत अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, नंतर त्यांच्या संपत्तीत घसरण झाली.










