Holi 2023 : टीम इंडियाने साजरी केली होळी, पाहा फोटो

मुंबई तक

टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने सोशल मीडियावर होळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत टीम इंडिया होळीचे सेलिब्रेशन करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रिकेट फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्मा लिहतो की, हा रंग,आनंद, लज्जतदार जेवण, मित्र आणि परिवारासोबत साजरा करणार दिवस आहे. तुम्ही सर्वांनी मन लावून होळी खेळा आणि थोड सांभाळून. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने सोशल मीडियावर होळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत टीम इंडिया होळीचे सेलिब्रेशन करत आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने क्रिकेट फॅन्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित शर्मा लिहतो की, हा रंग,आनंद, लज्जतदार जेवण, मित्र आणि परिवारासोबत साजरा करणार दिवस आहे.

तुम्ही सर्वांनी मन लावून होळी खेळा आणि थोड सांभाळून. भटक्या जनावरांना वाचवून साजरी करा असा संदेश रोहित शर्माने दिला आहे.

टीम इंडियाचे खेळाडू सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत व्यस्त आहेत. त्यामुळे ते एकमेकांसोबत होळी साजरा करत आहे.

टीम इंडियाचे खेळाडू एकमेकांना रंग लावून होळी साजरा करत आहे. टीम इंडिया सोबत त्याचा सपोर्ट स्टाफ देखील आहे.

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धचा शेवटचा कसोटी सामना येत्या ९ मार्चला रंगणार आहे.या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.

दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे.आता शेवटचा सामना कोण जिंकतो, हे पाहणे महत्वाटे ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp