Ganesh Utsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी असे बनवा खव्याचे मोदक, खाणारेही म्हणतील वा वा!

मुंबई तक

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळं तयारी करत आहेतच. तसंच घरगुती स्वरूपातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचं सावट होतं ते दूर होऊन यंदा दणक्यात उत्सव साजरा केला जाणार आहे. अनेक घरांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळं तयारी करत आहेतच. तसंच घरगुती स्वरूपातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचं सावट होतं ते दूर होऊन यंदा दणक्यात उत्सव साजरा केला जाणार आहे. अनेक घरांमध्ये दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस गणपती बसवला जातो. अशावेळी लाडक्या बाप्पाला काय नैविद्य दाखवयाचा हा प्रश्न असतोच.

आज आम्ही तुमची ही समस्या दूर करणार आहोत. लाडक्या बाप्पाला तुम्ही खव्याच्या मोदकांचा नैविद्य दाखवू शकता. त्याचीच कृती आम्ही तुम्हाला आमच्या या बातमीमधून सांगणार आहोत.

खव्याच्या मोदकासाठी काय साहित्य लागेल?

खवा ५०० ग्रॅम

साखर साधारण पाव किलो

हे वाचलं का?

    follow whatsapp