कर्जत ते बदलापूर मार्गादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरचं वेळापत्रक कोलमडलंय. जवळपास तासाभरापासून या मार्गावरून एकही ट्रेन धावली नाही. त्यामुळे सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. रेल्वे स्टेशनवरही प्रवाशांची गर्दी झाली.
तांत्रिक बिघाडानं हजारो मुंबईकर चाकरमान्यांचा खोळंबा
कर्जत ते बदलापूर मार्गादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या…