प्रताप सरनाईक आणि अरविंद सावंत कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर दिली माहिती
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विटरवर ट्विट करत प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही ट्विट करून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. काय आहे प्रताप सरनाईक यांचं ट्विट? कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर, माझी कोरोना चाचणी केली असता ती […]
ADVERTISEMENT

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विटरवर ट्विट करत प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांनीही ट्विट करून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
काय आहे प्रताप सरनाईक यांचं ट्विट?
कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉजीटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी तसेच आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी ही विनंती.
काय आहे अरविंद सावंत यांचं ट्विट?