Mumbai Tak /बातम्या / सदानंद कदमांना अटक ते जातीवरुन खत; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या
बातम्या राजकीयआखाडा

सदानंद कदमांना अटक ते जातीवरुन खत; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

Maharashtra Political news :

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam Arrested) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत जातीवरुन खत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. सांगलीमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करण्यासाठी जात नमूद करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन मोठा गदारोळ झाला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? ५ मोठ्या बातम्या (Big political happening in Maharashtra)

सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

Anil Parab vs Kirit Somaiya: साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने अनिल परबांचे बिझनेस पार्टनर असलेल्या सदानंद कदम यांना अटक केलं आहे. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/42427Hq

Sangli : ‘आधी जात, मग खत…’; सरकारच्या अजब कारभारानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड

Sangli : खत खरेदी करताना जातीची विचारणा? शेतकरी हीच आमची जात आहे. शेतकऱ्याच्या पोटाला जात नसते, अजित पवारांची रोकठोक प्रतिक्रिया

वाचा सविस्तर : https://bit.ly/3J9Vvyz

रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार?

Ramdas Athawale | Sharad Pawar : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह जनता दल युनाटेड आणि इतर पक्षांनीही एनडीपीपी-भाजप आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3yu2rSc

Sanjay Raut: ‘मनसेच्या वाटेला जाण्याइतकं त्यांचा पक्ष..’, खोचक प्रत्युत्तर

Raj Thackeray vs Sanjay Raut: आमच्या वाटेला गेल्याने मुख्यमंत्रिमपद गेलं असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंना डिवचणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता संजय राऊत यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3F9YHsU

‘वाटेल तेवढ्या खोक्यांचा वापर करायचा अन्’, ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं!

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त योजनांचा पाऊस असल्याचे यावेळी म्हटलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3YBSixo

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा