आंदोलक शेतकऱ्यांच्या केंद्राकडे 6 मोठ्या मागण्या; किसान मोर्चाचे पंतप्रधान मोदींना खुलं पत्र
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी गुरूनानक जयंतीदिनी केली. हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सांगत मोदींनी शेतकऱ्यांना आपापल्या घरी जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या भूमिकेकडे सगळ्याच लक्ष होतं. अखेर संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधानांना खुलं पत्र लिहित सहा मोठ्या मागण्या […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी गुरूनानक जयंतीदिनी केली. हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं सांगत मोदींनी शेतकऱ्यांना आपापल्या घरी जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाच्या भूमिकेकडे सगळ्याच लक्ष होतं. अखेर संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधानांना खुलं पत्र लिहित सहा मोठ्या मागण्या केल्या आहेत.
संयुक्त मोर्चानं पंतप्रधानांना लिहिलेलं खुलं पत्र
नरेंद्र मोदी
पंतप्रधान, भारत