महाराष्ट्रातले 15 जिल्हे, कोरोना रूग्ण बरे होण्याबाबत ठरत आहेत आशेचा किरण
महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढते आहे. दररोज 60 हजार ते 67 हजारांच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. अशात महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांमधलं चित्र आशादायी ठरलं आहे. कारण हे 15 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना रूग्ण वाढणाऱ्या संख्येपेक्षा बरे होणारे रूग्ण जास्त आहेत. उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधलं चित्र […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या वाढते आहे. दररोज 60 हजार ते 67 हजारांच्या दरम्यान पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. अशात महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांमधलं चित्र आशादायी ठरलं आहे. कारण हे 15 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना रूग्ण वाढणाऱ्या संख्येपेक्षा बरे होणारे रूग्ण जास्त आहेत. उर्वरित 21 जिल्ह्यांमध्ये मात्र पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमधलं चित्र कोरोनाच्या अंधारातला आशेचा किरण ठरत आहेत.
कोणते आहेत हे 15 जिल्हे ?
१) मुंबई
२) पुणे