अनन्या पांडेचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहिलात का?
अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पडला आहे अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे, ती तिचे अनेक फोटो इंस्टाग्रावर शेअर करत असते आर्यन खान ड्रग्ज प्रकरण जेव्हा समोर आलं होतं तेव्हा त्या प्रकरणात एनसीबीने अनन्या पांडेलाही […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री अनन्या पांडेने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
हे वाचलं का?
अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पडला आहे
ADVERTISEMENT
अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे, ती तिचे अनेक फोटो इंस्टाग्रावर शेअर करत असते
ADVERTISEMENT
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण जेव्हा समोर आलं होतं तेव्हा त्या प्रकरणात एनसीबीने अनन्या पांडेलाही चौकशीसाठी बोलावलं होतं
इंस्टाग्रामवर अनन्या पांडे चांगलीच सक्रिय आहे
अनन्या पांडेने स्टुडंट ऑफ द इयर 2 या सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं
अनन्या पांडेने पती, पत्नी और वो या सिनेमातही काम केलं आहे, आर्यन खान आणि तिचे काही चॅट समोर आले होते त्यावरून तिला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यावेळीही ती चांगलीच चर्चेत होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT