आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल ते शितल म्हात्रेंचा Viral Video : ५ मोठ्या बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Aditya Thackeray | Sheetal Mhatre News

ADVERTISEMENT

मुंबई : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस रविवारचा असूनही राजकीयदृष्ट्या मोठा ठरला. शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईतील गोरेगांवमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा मध्यरात्री एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? वाचा सविस्तर (Aditya thackeray | Sheetal Mhatre 5 big news from Maharashtra 12 march 2023)

Corrupt Manus एकनाथ शिंदे : आदित्य ठाकरेंनी सांगितला CM शब्दाचा नवीन अर्थ

हे वाचलं का?

शिवसेना (UBT) नेते Aditya Thackeray यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते मुंबईतील गोरेगावमध्ये शिवगर्जना अभियान यात्रेत बोलत होते.

वाचा सविस्तर : https://bit.ly/42hQLjc

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre : व्हायरल व्हिडीओ प्रकरणात तीन जण ताब्यात; एक काँग्रेसशी संबंधित?

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre | Prakash Surve : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. मात्र व्हिडीओ मॉर्फ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3JymYLH

बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

Bacchu Kadu | Assam | Dog Meat : महाराष्ट्रातील अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या एका वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत उमटले. काय म्हणाले होते बच्चू कडू

वाचा सविस्तर : https://bit.ly/402i8fe

‘मविआ’चा प्लॅन ठरला; भाजप-शिवसेना युतीला ३ महिन्यांत फोडणार घाम?

Mahavikas Aaghadi | शरद पवार, अजित पवार अन् नाना पटोलेंना घेऊन उद्धव ठाकरे उतरणार मैदानात. ३ महिन्यात राज्यातील सात शहरांमध्ये उडणार राजकीय धुरळा.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3lb1knp

“हे एकदा फडणवीस यांनीच सांगावे; अमित शहा, बोला”, संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut Rokhthok: “2019 पर्यंत भाजपच्या लेखी नारायण राणे भ्रष्ट व चोर होते”, ईडी, सीबीआयच्या वाढत्या कारवायांवरून संजय राऊतांचा अमित शाह, देंवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला

वाचा सविस्तर : https://bit.ly/3mPDFsX

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT