budget 2022 : दोन मिनिटं वेळ आहे का? बजेटवरील मिम्स बघायला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाकडे देशातील मध्यमवर्गीय करदात्यांचं लक्ष लागलं होतं. सरकारकडून प्राप्तिकरात कोणताही सूट देण्यात न आल्यानं मध्यमवर्गीयांची चांगलीच निराशा झाली. त्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला.

हे वाचलं का?

बिटकाईन आणि इतर क्रिप्टो करन्सीतून मिळणाऱ्या नफ्यावरही 30 कर लावण्यात आला आहे. त्यावरून गुंतवणूकदारांच्या भावना टिपणारे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT