सावधान! गुगलवर चुकूनही सर्च करू नका या गोष्टी; अन्यथा खावी लागणार जेलची हवा
गुगल हे खूप लोकप्रिय सर्च इंजिन आहे. हे इंटरनेट चालवणारे बहुतेक लोक वापरतात. गुगल सर्चद्वारे युजर्स कोणत्याही विषयावर सर्च करू शकतात. याच्या मदतीने युजर्स कुकिंगपासून ताज्या बातम्यांपर्यंत सर्च करू शकतात. परंतु, काहीवेळा Google शोध तुम्हाला महागात पडू शकतो.गुगल सर्च वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यावर काही टर्म्स शोधणे टाळा. जर असे केल्यास तुम्हाला तुरुंगाची […]
ADVERTISEMENT

गुगल हे खूप लोकप्रिय सर्च इंजिन आहे. हे इंटरनेट चालवणारे बहुतेक लोक वापरतात. गुगल सर्चद्वारे युजर्स कोणत्याही विषयावर सर्च करू शकतात. याच्या मदतीने युजर्स कुकिंगपासून ताज्या बातम्यांपर्यंत सर्च करू शकतात. परंतु, काहीवेळा Google शोध तुम्हाला महागात पडू शकतो.गुगल सर्च वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यावर काही टर्म्स शोधणे टाळा. जर असे केल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते. म्हणजेच फक्त गुगल सर्च करून तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता.
चाईल्ड पॉर्न
चुकूनही गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करू नका. भारतात चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी खूप कडक कायदा आहे. भारतात POCSO कायदा 2012 च्या कलम 14 नुसार, चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि सुरक्षित ठेवणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. असं केल्यास तुरुंगात जाण्याचीही शक्यता आहे.
बॉम्ब बनवायची पद्धत