VIDEO : लग्नमंडपातला स्टंट नवरीला महागात पडला, संपूर्ण तोंडच….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bride sparkle gun blast
Bride sparkle gun blast
social share
google news

Bride sparkle gun blast video viral:देशभरात लग्नाचा (wedding) माहोल सुरु आहे. अनेक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचेचे व्हिडिओ (video viral) पाहायला मिळत आहे. लग्नातील डान्सचे, वरातीचे व्हिडिओ पाहायला मिळतात. अशाच एका लग्नातला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत स्टंट करण एका जोडप्याला चांगलच महागात पडंलय. कारण या व्हिडिओ स्टंट करताना मोठा अपघात घडलाय.(bride pulls off sparkle gun stunt on wedding dangerous accident video viral)

ADVERTISEMENT

सध्या लग्नसराईचा (wedding) मुहूर्त सुरू आहे. त्यामुळे लग्नाच्या ढोल-नगाड्याचे आवाज ऐकू येत आहेत. सध्या लग्न म्हटलं तर खुप मोठ सेलिब्रेशन असते. कपलच्या एंट्रीवर फटाके फोडले जातात. काही ठिकाणी तर कपलच्या एंट्रीवर फायर क्रॅकर बसवले जातात. तर काही नवरा-नवरी स्वत: च गण हातात घेऊन रॉयल एन्ट्री मारत असतात. असाच फायर क्रॅकरवाला (fire cracker) स्टंट एका कलपला चांगलाच महागात पडलाय. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होतोय.

हे ही वाचा : दोन मुलींसोबत तरूणाचा बाईकवर जीवघेणा स्टंट, पोलिसांकडून शोध सुरु

व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओत (Viral Video) दोन्ही नवीन जोडप्याच लग्न झाल्याचे दिसत आहे. कारण दोघांच्या गळ्यात हार दिसत आहे. हार घातल्यानंतर रिसेप्शन असते.या रिसेप्शन दरम्यान केक कापण्याचा विचार सुरू होता.यावेळी केकसमोर दोन्ही जोडप्यांनी फायर क्रॅकरवाल्या गण हातात घेतल्य़ा होत्या. य़ा गण दोघेही हातात घेऊन स्टंट करतात, या दरम्यानच मोठा अपघात घडतो.

हे वाचलं का?

हे ही वाचा : इमारतीवरून पडलेली सळई तरूणाच्या शरीराच्या गेली आरपार

नवरा-नवरी गण दाबतात तेव्हा त्यातून क्रॅकर बाहेर पडतात. या दरम्यानच नवरीच्या हातातील गणचा स्फोट होतो, आणि ज्वलनशील आग तिच्या चेहऱ्यापर्यंत येते. चेहऱ्यावर हेवी मेकअप असल्याने आगीचा संपर्क येतो. यावेळी नवरी गण मागे सोडून पळून जाते. या घटनेत तरूणीची चेहरा भाजल्याची माहिती समोर आली आहे. हा संपुर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

आदिती नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 13 सेकंदाचा हा व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवतोय. माहिती आजकाल लोकांना काय झालंय. लग्नाच्या दिवसाला पार्टीसारखे सेलिब्रेट करतात आणि आयुष्यातला महत्वाचा दिवस खऱाब करतात, असे या व्हिडिओच्या कॅप्शनला म्हटले आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT