Mla Divya Maderna: स्वतःच्याच सरकारवर भडकल्या काँग्रेसच्या आमदार, नेमकं काय घडलं?
दिव्या मदरेणा या राजस्थानमधील ओसियान विधानसभेतील काँग्रेसच्या आमदार आहेत. राजस्थान विधानसभेत काँग्रेसच्या आमदार दिव्या मदेरणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आमदार दिव्या म्हणाल्या, ‘शहीद विरांगणांच्या मुद्द्यावर बोलल्यानं त्यांच्या भागातील विकासकामे ठप्प झाली.’ ‘2 दिवसात 44 रस्त्यांची कामेही रद्द करण्यात आली आहेत.’ स्वतःच्याच सरकारविरोधात मोर्चा करत काँग्रेसच्या आमदार दिव्या म्हणाल्या की, ‘रस्ते […]
ADVERTISEMENT


दिव्या मदरेणा या राजस्थानमधील ओसियान विधानसभेतील काँग्रेसच्या आमदार आहेत.

राजस्थान विधानसभेत काँग्रेसच्या आमदार दिव्या मदेरणा यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी केली.










