क्रिकेटर दीपक चाहरच्या बहिणीचा ग्लॅमरस अवतार…
क्रिकेटर दीपक चाहर याची मोठी बहीण मालती चाहर ही बॉलिवूड अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. मालतीचा भाऊ क्रिकेटर दीपक चाहर याचं नुकतंच लग्न झालं आहे. दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांनी आग्रामध्ये लग्न केलं. या लग्न सोहळ्यात बहीण मालती चाहरचा ग्लॅमरस लुक देखील पाहायला मिळाला. मालती यावेळी खूपच ग्लॅमरस दिसत होती. मालती […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
क्रिकेटर दीपक चाहर याची मोठी बहीण मालती चाहर ही बॉलिवूड अभिनेत्री असून तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
हे वाचलं का?
मालतीचा भाऊ क्रिकेटर दीपक चाहर याचं नुकतंच लग्न झालं आहे.
ADVERTISEMENT
दीपक चाहर आणि जया भारद्वाज यांनी आग्रामध्ये लग्न केलं.
ADVERTISEMENT
या लग्न सोहळ्यात बहीण मालती चाहरचा ग्लॅमरस लुक देखील पाहायला मिळाला.
मालती यावेळी खूपच ग्लॅमरस दिसत होती. मालती सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असून इथे तिचा हॉट लुक देखील पाहायला मिळतो.
मालतीने 2017 साली मॅनीक्योर सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.
मालतीने जिनीयस (2018) आणि हश (2021) या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
मालती ही कमालीची सुंदर अभिनेत्री असून तिने आपल्या कामाने बॉलिवूडमध्ये छाप सोडली आहे.
मालती सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असून तिचे फॉलोवर्स देखील भरपूर आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT