Adani: गौतम अदाणींकडून काँग्रेस नेत्यांचं प्रचंड कौतुक, नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

राज चेंगप्पा, ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग), इंडिया टुडे ग्रुप Gautam Adani credit his professional success to Congress: नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी इंडिया टुडेला (India Today) एक एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. (Exclusive Interview) याच मुलाखतीत अदाणींनी काँग्रेसच्या (Congress) नेत्यांचं आणि त्यांच्या धोरणांचं बरंच कौतुक केलं आहे. गौतम अदाणी यांच्या या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज चेंगप्पा, ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग), इंडिया टुडे ग्रुप

Gautam Adani credit his professional success to Congress: नवी दिल्ली: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदाणी (Gautam Adani) यांनी इंडिया टुडेला (India Today) एक एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. (Exclusive Interview) याच मुलाखतीत अदाणींनी काँग्रेसच्या (Congress) नेत्यांचं आणि त्यांच्या धोरणांचं बरंच कौतुक केलं आहे. गौतम अदाणी यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचवल्या आहे. अदाणी यांचा कल हा भाजपकडे (BJP) असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, तरीही ते आपल्या उद्योजक होण्याला आणि त्यांच्या व्यवसायाची झालेली वाढ याचं श्रेय काँग्रेसच्या काही नेत्यांना आवर्जून देतात. ज्याबाबत त्यांनी खुलेपणाने भाष्य केलं आहे. पाहा गौतम अदाणी नेमकं काय म्हणाले. (exclusive interview gautam adani praises congress leaders see what he actually said)

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे अदाणी समूहावर वारंवार टीका करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. मोदी सरकार (Modi Govt) हे अदाणी-अंबानी यांचं सरकार आहे अशी टीका राहुल गांधींनी बऱ्याचदा केली आहे. मात्र, असं असलं तरीही गौतम अदाणी मात्र, इंडिया टुडेला (India Today) दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत काँग्रेसच्या द्रष्ट्या नेत्यांबाबत भरभरुन बोलले आहेत.

Exclusive: गौतम अदाणी असे बनले देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, वाचा संपूर्ण मुलाखत

हे वाचलं का?

    follow whatsapp