Govt job: रयत शिक्षण संस्थेमार्फत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी! आजच करा अर्ज नाहीतर...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्थेमार्फत 'सहाय्यक प्राध्यापक' या पदासाठी कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठात 347 जागांवर तर, शिवाजी विद्यापीठात 845 जागांवर सरकारी नोकरीची संधी आहे. अशा एकूण 1192 जागांवर ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी, आज 27 जून 2024 पर्यंत अर्ज न भरल्यास त्यांच्या हातून ही सुवर्णसंधी हुकेल. अर्ज करण्याची ही शेवची तारीख आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे. (Govt job Good paying job opportunity through Ryat Shikshan Sanstha Apply today )

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, पदव्युत्तर पदवी/ SET/ NET/ पदवीधर/ Ph.D असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा : 'मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना...', मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान!

वयोमर्यादा

नोकरीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयाच्या अटीबाबत कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : AFG vs SA: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास; अफगाणिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये धडक!

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारण्यात येईल. 

अधिक माहितीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत वेबसाइट http://rayatshikshan.edu/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : फडणवीस-पवार बाजूला अन् CM शिंदेंचा मुख्यमंत्री पदावरून विरोधकांवर निशाणा

 

नोकरीची लिंक

https://teaching.rayatrecruitment.com/

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT