Gujrat : माजी सरपंचाच्या पुतण्याच्या लग्नात हवेत उडवले लाखो रुपये…
गुजरातमधील मेहसाणा गावात माजी सरपंचाच्या पुतण्याच्या लग्नात लाखो रुपये हवेत उडवल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावात मिरवणूक काढण्यात आली तेव्हा अशा प्रकारे हवेत पैसे उडविण्यात आले. यावेळी नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. त्यावेळी बाचाबाचीही झाली. माजी सरपंच करीम जादव यांनी पुतण्या रज्जाकच्या लग्नात 10 ते 500 च्या नोटा उडवल्या, त्यांच्या […]
ADVERTISEMENT

गुजरातमधील मेहसाणा गावात माजी सरपंचाच्या पुतण्याच्या लग्नात लाखो रुपये हवेत उडवल्याची घटना समोर आली आहे.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी गावात मिरवणूक काढण्यात आली तेव्हा अशा प्रकारे हवेत पैसे उडविण्यात आले.