मुंबईत Corona ची दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली आहे का? डॉ. शशांक जोशी म्हणतात..
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे कारण मुंबईत कोरोनाचे रूग्ण कमी होऊ लागले आहे. मुंबईकरांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. तरीही नेमकं काय घडलं आहे? त्यावर टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी उत्तर दिलं आहे. डॉ. शशांक जोशींनी काय दिली आहेत उत्तरं जाणून घ्या मुंबई आणि […]
ADVERTISEMENT

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे का? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे कारण मुंबईत कोरोनाचे रूग्ण कमी होऊ लागले आहे. मुंबईकरांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. तरीही नेमकं काय घडलं आहे? त्यावर टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी उत्तर दिलं आहे.
डॉ. शशांक जोशींनी काय दिली आहेत उत्तरं जाणून घ्या
मुंबई आणि महाराष्ट्रात दुसरी लाट ओसरण्यास सुरूवात झाली आहे असं म्हणता येईल का?