भरघोस पगार, सरकारी नोकरी... IBPS मार्फत 6 हजार जागांसाठी मेगा भरती!
Govt Job : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत 6 हजार 128 जागांसाठी मेगा भरती होत आहे. 'लिपिक' पदासाठी ही नोकरीची संधी आहे.
ADVERTISEMENT

IBPS Recruitment 2024: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत 6 हजार 128 जागांसाठी मेगा भरती होत आहे. 'लिपिक' पदासाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदासाठीची पूर्व परीक्षा ऑगस्ट 2024 रोजी होईल तर, मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2024 रोजी असेल. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (high paying salary govt jobs recruitment 2024 for 6 thousand seats through IBPS)
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
-
कोणत्याही शाखेतून पदवीधर
हेही वाचा : Mazi Bahin Ladki Yojana : उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.










