संभाजी भिडे यांनी आजवर केलेली वादग्रस्त वक्तव्य!

मुंबई तक

स्वाती चिखलीकर, सांगली सांगली: ‘स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.’ असं अत्यंत वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संभाजी भिडे यांनी काल (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, संभाजी भिडे यांनी आतापर्यंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली

सांगली: ‘स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.’ असं अत्यंत वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संभाजी भिडे यांनी काल (15 ऑक्टोबर) पुन्हा एकदा अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. ज्यावरुन त्यांच्यावर सातत्याने टीका देखील होते. मात्र, असं असलं तरीही संभाजी भिडे वारंवार अशी वक्तव्य करत राहतात. जाणून घेऊयात आतापर्यंत त्यांनी कोणकोणती वादग्रस्त विधानं केली आहेत.

‘निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान’

हे वाचलं का?

    follow whatsapp