धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढताना पती-पत्नी गेले गाडी खाली; कल्याण स्थानकावरील थरार
धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना हात सुटून पती-पत्नी चालत्या गाडी खाली गेल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ एक्स्प्रेसची चैन खेचण्यासाठी आरडाओरड केली. वेळीच चैन चैन खेचण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली गेलेल्या पती-पत्नीला […]
ADVERTISEMENT

धावत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना हात सुटून पती-पत्नी चालत्या गाडी खाली गेल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात घडली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ एक्स्प्रेसची चैन खेचण्यासाठी आरडाओरड केली. वेळीच चैन चैन खेचण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रवासी आणि टीसीच्या मदतीने एक्स्प्रेस खाली गेलेल्या पती-पत्नीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. काही वेळाने दोघांना पुन्हा त्याच गाडीत बसवून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आलं.
भयंकर! रेल्वे स्थानकातून नेलं निर्जनस्थळी; उल्हासनगर स्थानकाजवळ अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कल्याण स्थानकावर काय घडलं?