Kasba-Chinchwad पोटनिवडणूक निकालाच्या इंटरेस्टिंग टॉप १० बातम्या एकाच क्लिकवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba Peth – Chinchwad Assembly Election Result :

ADVERTISEMENT

पुणे : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीसाठी (MVA) ‘कही खुशी-कही गम’ अशी ठरली. कसबा पेठेत भाजपच्या हेमंत रासने (Hemnat Rasne) यांचा पराभव करत काँग्रेसचे (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी भाजपकडून (BJP) विजय मिळविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) नाना काटे (Nana Kate) यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला. (Kasba Peth – Chinchwad Assembly Election Result updates one click)

1. Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

हे वाचलं का?

Kasba Peth By Election Results 2023: कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरले.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3y6vRFM

ADVERTISEMENT

2. Chinchwad by-election Result : अश्विनी जगतापांनी चिंचवड जिंकलं; कलाटेंमुळे ‘मविआ’चा गेम?

ADVERTISEMENT

Chinchwad Assembly by-election Result : लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने सर्वस्व पणाला लावल्याचं दिसून आलं होतं.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ky73DC

3. Kasba Peth election : उमेदवार म्हणून कमी पडलो.. हेमंत रासनेंची प्रतिक्रिया

भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी ठरले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3kEa0Cm

4. Chinchwad Bypoll Results 2023: चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला कलाटेंची बंडखोरी भोवली?

या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या राहुल कलाटे यांना फक्त 44 हजार 112 मतं मिळाली. मात्र, त्यांच्या याच बंडखोरीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला असल्याचं आता महाविकास आघाडीकडून बोललं जातं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3Yb69KN

5. Kasba : बापटांना घाम फोडला, रासनेंशी दोन हात, कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Ravindra Dhangekar |Congress : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला आहे. भाजपच्या दिग्गजांना घाम फोडत धंगेकर विजयी ठरले आहेत.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3KPHwQH

6. Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत

Uddhav Thackeray | Chinchwad Election Result : चिंचवडमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल पण भाजपविरोधी मतांचे आकडे वाढतं आहेत. ठाकरे काय म्हणाले?

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZhYY54

7. VIDEO: कसब्याचा निकाल लागताच अजित पवारांनी केली CM शिंदेंची नक्कल

Ajit Pawar Mimicry: कसबा पोटनिवडणुकीच्या निर्णयामुळे विरोधी पक्षांचा उत्साह चांगलाच दुणावला आहे. अशातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल करत भाजप-शिवसेनेला डिवचलं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3EPqG0G

8. कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’

Devendra Fadnavis | BJP : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा मोठा पराभव झाला. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे सर्वच दिग्गज फेल ठरल्याचं बोललं जातं आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZvWzDm

9. नागालॅंडमध्ये पवारांचा चमत्कार; विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता

Nagaland assembly Election Result : २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाली होती. पण अवघ्या पाच वर्षांत राष्ट्रवादीने थेट विरोधी पक्षनेत्यापर्यंत मजल मारली आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/41DkH8Y

10. Assembly Election Results 2023 : त्रिपुरा, नागालॅंडमध्ये कमळ फुललं, तर मेघालयामध्ये एनपीपीची भाजपसोबत युतीची तयारी

त्रिपुरात (Tripura) भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) युतीची जादू कायम राखली आहे. तर मेघालयात एनपीपीने भाजपसोबत युती करून सत्ता स्थापनेची तयारी केली आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3kHtbeG

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT