महाराष्ट्रात बरे झालेल्या Corona रूग्णांपेक्षा पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जास्त, 286 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6 हजार 105 बरे होऊन घरी गेले आहेत. आज 6 हजार 857 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 64 हजार 856 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 286 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6 हजार 105 बरे होऊन घरी गेले आहेत. आज 6 हजार 857 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 60 लाख 64 हजार 856 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 286 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 82 हजार 914 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 537 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3364 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 82 हजार 545 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 857 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 62 लाख 82 हजार 914 इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि त्यातल्या सक्रिय रूग्णांची संख्या

हे वाचलं का?