मल्लिका शेरावतचा हा अवतार पाहून व्हाल थक्क
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर फॅन्ससह देखील आपले फोटो देखील शेअर करत असते. मल्लिका शेरावतने आपल्या इंस्टाग्रामवर ग्रे कलरच्या फ्लोरल आउटफिटमधील एक फोटो पोस्ट केला आहे. याआधी मल्लिकाने बिकिनीवरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसत आहे. मल्लिका कॅझ्युअल आणि ट्रेडिशनल […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत ही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.
हे वाचलं का?
ती सोशल मीडियावर फॅन्ससह देखील आपले फोटो देखील शेअर करत असते.
ADVERTISEMENT
मल्लिका शेरावतने आपल्या इंस्टाग्रामवर ग्रे कलरच्या फ्लोरल आउटफिटमधील एक फोटो पोस्ट केला आहे.
ADVERTISEMENT
याआधी मल्लिकाने बिकिनीवरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसत आहे.
मल्लिका कॅझ्युअल आणि ट्रेडिशनल दोन्ही लुकमध्ये स्टनिंग दिसते.
मल्लिकाचा बोल्ड लुक हा तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतो.
मल्लिकाने मर्डर, प्यार के साईड इफेक्ट्स, वेलकम, डबल धमाल यासारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.
याशिवाय मल्लिकाने अनेक बॉलिवूड सिनेमात काम केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT