मंदिरा बेदीने ‘खास’ फोटो शेअर करत मौनी रॉयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
अभिनेत्री मौनी रॉय ही आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री मंदिरा बेदीने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत. मंदिरा बेदीने काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मौनीला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत. मौनीचे फोटो शेअर करताना मंदिराने तिच्यासाठी एक खास कविता देखील यावेळी कॅप्शनमध्ये टाकली आहे. मंदिरा आणि मौनी या खूपच जवळच्य मैत्रिणी […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री मौनी रॉय ही आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री मंदिरा बेदीने तिला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मंदिरा बेदीने काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत मौनीला वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.
मौनीचे फोटो शेअर करताना मंदिराने तिच्यासाठी एक खास कविता देखील यावेळी कॅप्शनमध्ये टाकली आहे.
मंदिरा आणि मौनी या खूपच जवळच्य मैत्रिणी आहेत. त्यामुळेच मंदिराने तिला अशाप्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत.
‘मौनीने नेहमीच माझ्या सुख-दु:खात साथ दिली आहे. त्यामुळे तिच्याशिवाय राहणं हे खूपच कठीण आहे.’ असं मंदिराने यावेळी म्हटलं आहे.
मौनी सध्या गोव्यात असून ती आपला तिथेच आपला बर्थडे सेलिब्रेट करत आहे.
मौनीने गोव्यातील आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
छोट्या पडद्यापासून सुरुवात करणाऱ्या मौनीने आता बॉलिवूडमध्ये देखील आपला ठसा उटविण्यास सुरुवात केली आहे.
अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमातून तिने आपल्या बॉलिवूडमधील करिअरला सुरवात केली आहे. सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत.