विक्रम गोखलेंनाही कंगनाप्रमाणेच ‘पद्मश्री’ व्हायचं असेल; बाळासाहेब थोरातांचा टोला

मुंबई तक

अभिनेते विक्रम गोखले यांनाही कंगनाप्रमाणे पद्मश्री पुरस्कार मिळवायचा आहे ते दिसतं आहे त्यामुळेच ते तिच्या वक्तव्याला पाठिंबा द्यावासा वाटला असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. कंगनाला मिळणारं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून त्यांच्याही मनात पद्मश्री मिळवण्याची इच्छा निर्माण झालेली दिसते असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. कंगना रणौत असं म्हणाली होती भारताला 1947 ला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अभिनेते विक्रम गोखले यांनाही कंगनाप्रमाणे पद्मश्री पुरस्कार मिळवायचा आहे ते दिसतं आहे त्यामुळेच ते तिच्या वक्तव्याला पाठिंबा द्यावासा वाटला असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. कंगनाला मिळणारं संरक्षण आणि पद्मश्री पुरस्कार पाहून त्यांच्याही मनात पद्मश्री मिळवण्याची इच्छा निर्माण झालेली दिसते असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

कंगना रणौत असं म्हणाली होती भारताला 1947 ला जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं ते 2014 ला. तिच्या या वक्तव्याला विक्रम गोखलेंनी पाठिंबा दिला. कंगना बोलली ते योग्यच आहे असं ते म्हणाले होते. त्यावरून आता थोरात यांनी विक्रम गोखलेंना सुनावलं आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

हे वाचलं का?

    follow whatsapp