Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

मुंबई तक

Mood of the Nation । Lok sabha Election । MVA vs BJP : आजघडीला लोकसभेच्या निवडणुका (Lok sabha election) झाल्या, तर महाराष्ट्रातील (Maharashtra) निकाल काय असतील? महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) वरचढ ठरेल की, भाजप (Bjp) प्रणित एनडीए (NDA)? याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षण (india today c voter survey) केलं. त्याची आकडेवारी भाजपची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Mood of the Nation । Lok sabha Election । MVA vs BJP : आजघडीला लोकसभेच्या निवडणुका (Lok sabha election) झाल्या, तर महाराष्ट्रातील (Maharashtra) निकाल काय असतील? महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) वरचढ ठरेल की, भाजप (Bjp) प्रणित एनडीए (NDA)? याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षण (india today c voter survey) केलं. त्याची आकडेवारी भाजपची (Bjp) चिंता वाढवणारी आहे, तर महाविकास आघाडी (MVA) दिलासा देणारी आहे. आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप प्रणित एनडीए आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात? याचा घेतलेला आढावा… (India Today-C voter survey of Mood of the Nation 2023)

1) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती जागा मिळतील?

इंडिया डुटे-C वोटर सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला तब्बल 298 जागा मिळतील. तर UPA ला 153 जागा मिळतील.

2) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती व्होट शेअर मिळतील?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA चा व्होट शेअर हा तब्बल 42.8 टक्के एवढा असेल. तर UPA चा व्होट शेअर हा 29.6 टक्के एवढा राहील.

3) आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा किमान 10 ते 11 जागा अधिक मिळू शकतात. म्हणजेच भाजपला 284 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना मिळून 191 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp