Unlock नंतरची मुंबई, जुहू बीच गर्दीने फुलला

मुंबई तक

जुहू चौपाटीवर अनलॉकनंतर अशी गर्दी झाली होती जुहू चौपाटीवर अशा प्रकारे पर्यटकांनी येत पर्यटनाचा आनंद लुटला लोकांनी जुहू चौपाटीवर अशा प्रकारे गर्दी केली होती अनेक दिवसांपासून मुंबईतली पर्यटन स्थळं बंद होती जुहू चौपाटी येथे जमून लोकांनी अनलॉकचा कंटाळा घालवण्याचा आपल्या परिने प्रयत्न केला इतके दिवस शांत असलेला जुहू बीच आज लोकांनी गजबजलेला होता

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जुहू चौपाटीवर अनलॉकनंतर अशी गर्दी झाली होती

जुहू चौपाटीवर अशा प्रकारे पर्यटकांनी येत पर्यटनाचा आनंद लुटला

हे वाचलं का?

    follow whatsapp