मुंबईतल्या टोलेजंग इमारतींमध्ये होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार, आतापर्यंत ६५० बिल्डींग सील

मुंबई तक

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ हा राज्य सरकारपासून सर्व प्रशासकीय यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी शहरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात दररोज कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबई शहरातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाचे पेशंट आढळल्यामुळे आतापर्यंत शहरात ६५० इमारती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ हा राज्य सरकारपासून सर्व प्रशासकीय यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी शहरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात दररोज कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबई शहरातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाचे पेशंट आढळल्यामुळे आतापर्यंत शहरात ६५० इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश रुग्ण हे टोलेजंग इमारतींमधून येत आहेत. अशा सोसायट्यांमध्ये नियमांचं कडक पालन करण्यात येत आहे.

कोरोना रुग्णसंख्येचा वाढता कहर, एप्रिलमध्ये आता सुट्टीच्या दिवशीही होणार लसीकरण

एका सोसायटीत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील केली जात आहे. आतापर्यंत मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची आकडेवारी –

  • २९ मार्च – ५७८ सोसायटी

हे वाचलं का?

    follow whatsapp