अनमोल अंबानीच्या लग्नात श्वेता बच्चन आणि नव्याचा बोलबाला

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

उद्योगपती अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा अनमोल अंबानी याच्या लग्नाला संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी हजेरी लावली होती

हे वाचलं का?

या लग्नात अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नंदा हे सगळे जण उपस्थित होते.

ADVERTISEMENT

श्वेता बच्चनने आई जया बच्चन आणि मुलगी नव्या नवेली नंदा हिचा सोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

ADVERTISEMENT

नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.

या पारंपारिक ड्रेसमध्ये तिघींचा रॉयल लुक पाहायला मिळत आहे.

या लग्नासाठी जया बच्चन या देखील खूपच नटून-थटून आल्या होत्या.

श्वेता डिझानयर अबू जानी आणि नव्याने संदीप खोसलाने डिझाइन केलेला खास लेहंगा परिधान केला होता.

श्वेता बच्चन हिने अबोली रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

नव्या नवेलीने निळ्या रंगाच्या बेससह लेहंगा परिधान केला होता. नव्याच्या ड्रेसमध्ये एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळाला

नव्याने आपल्या लेहंगासह स्लीवलेस बस्टियर ब्लाउज आणि दुपट्टा कॅरी केला होता.

यावेळी अभिषेक बच्चनने पटोला रेशमची शेरवानी परिधान केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT