वृद्धांसाठी Door to Door Vaccination ला सुरुवात
मुंबईत वृद्धांसाठी घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे जोगेश्वरीच्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आरोग्य कर्मचारी सर्व काळजी घेऊन या ज्येष्ठांना लस देण्याआधी तयारी करताना.. मध्यंतरी हायकोर्टाने ज्येष्ठांना घरी जाऊन लस देण्याबद्दल रुपरेषा आखायला सांगितली होती यानंतर महापालिकेने प्रायोगिक तत्वावर या लसीकरणाला सुरुवात केली आहे घराबाहेर पडू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुंबईत वृद्धांसाठी घरोघरी जाऊन कोरोनाची लस देण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे
हे वाचलं का?
जोगेश्वरीच्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
ADVERTISEMENT
आरोग्य कर्मचारी सर्व काळजी घेऊन या ज्येष्ठांना लस देण्याआधी तयारी करताना..
ADVERTISEMENT
मध्यंतरी हायकोर्टाने ज्येष्ठांना घरी जाऊन लस देण्याबद्दल रुपरेषा आखायला सांगितली होती
यानंतर महापालिकेने प्रायोगिक तत्वावर या लसीकरणाला सुरुवात केली आहे
घराबाहेर पडू न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी घरी जाऊन लस देण्याचा प्रयोग राज्यात राबवला जाणार आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT