Taj Mahal : ताजमहालामधल्या २२ बंद खोल्या उघडा, भाजप प्रवक्त्याची याचिका
ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका. भाजपच्या प्रवक्त्याने ही याचिका केली आहे. काय म्हटलं आहे भाजपच्या प्रवक्त्याने? ताजमहाल या सुप्रसिद्ध वास्तूमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी या प्रवक्त्याने केली आहे. […]
ADVERTISEMENT

ताज महाल ही जगातली एक प्रसिद्ध वास्तू आहे. जगातल्या सात आश्चर्यांमध्ये या वास्तूचा समावेश होतो. हाच ताजमहाल सध्या पुन्हा चर्चेत आला आहे याचं कारण आहे भाजपच्या प्रवक्त्याने केलेली याचिका. भाजपच्या प्रवक्त्याने ही याचिका केली आहे.
काय म्हटलं आहे भाजपच्या प्रवक्त्याने?
ताजमहाल या सुप्रसिद्ध वास्तूमध्ये असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी या प्रवक्त्याने केली आहे. यासाठी या प्रवक्त्याने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात धाव घेतली आहे. तसंच या प्रकरणी एसआयतर्फे चौकशी करण्यात यावी असाही उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.