Padma Awards 2023 जाहीर; महाराष्ट्रातून कोणाला मिळाला मान?
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात एकूण ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण मिळाला आहे. तर कुमार मंगलम् बिर्ला, दीपक धर आणि सुमन कल्याणपूरकर यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर भिकू रामजी इदाते, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), प्रभाकर […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात एकूण ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण मिळाला आहे. तर कुमार मंगलम् बिर्ला, दीपक धर आणि सुमन कल्याणपूरकर यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर भिकू रामजी इदाते, राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), प्रभाकर मांडे, डॉ. परशुराम खुणे, गजानन माने, रमेश पतंगे, रविना टंडन, कुमी वाडिया हे पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
ADVERTISEMENT
कोण आहे यंदाचे पुरस्कार मानकरी?
पद्मविभूषण : ६ जण
हे वाचलं का?
पद्मभूषण : ९
ADVERTISEMENT
पद्मश्री – ९१
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT