मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना विमानातून खाली उतरवणार-DGCA
DGCA अर्थात डायरेक्ट्रेट जनरल ऑफ सिविल अॅव्हिशनने आता विमान प्रवासासंदर्भात नवी नियमावली लागू केली आहे. जे प्रवासी मास्क लावणार नाहीत त्यांना विमानातून खाली उतरवण्यात येईल असं DGCA ने आता म्हटलं आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं नाही तर प्रवाशांना विमान प्रवास करता येणार नाही. मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या गोष्टींचा समावेश या नियमांमध्ये […]
ADVERTISEMENT
DGCA अर्थात डायरेक्ट्रेट जनरल ऑफ सिविल अॅव्हिशनने आता विमान प्रवासासंदर्भात नवी नियमावली लागू केली आहे. जे प्रवासी मास्क लावणार नाहीत त्यांना विमानातून खाली उतरवण्यात येईल असं DGCA ने आता म्हटलं आहे. कोव्हिड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं नाही तर प्रवाशांना विमान प्रवास करता येणार नाही. मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या गोष्टींचा समावेश या नियमांमध्ये आहे. जे प्रवासी नियम पाळणार नाहीत त्यांना खाली उतरवण्यात येईल तसंच त्यांना सुरक्षा एजन्सींकडेही सोपवण्यात येईल असंही DGCA ने स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
आणखी काय काय म्हटलं आहे DGCA ने
१) विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्क घालणं सक्तीचं आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालनही करणं आवश्यक आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळून मास्क चेहऱ्यावरून खाली आला तर विमानातून उतरवलं जाईल
हे वाचलं का?
२) प्रत्येक विमानतळावर काम करणारे सुरक्षा रक्षक, पोलीस आणि सीआयएसफचे जवान हे पाहतील की येणारा प्रत्येक प्रवासी कोव्हिड नियमांचं पालन करतो आहे की नाही
३) विमानतळावर असलेले टर्मिनल प्रमुख हे नक्की करतील की सगळ्या प्रवाशांनी, वावरणाऱ्यांनी मास्क लावला आहे, सोश डिस्टन्सिंगचे नियम पाळत आहेत
ADVERTISEMENT
५) विमानातही प्रवाशाला सूचना देण्यात येतील.. वारंवार सूचना देऊनही प्रवाशाने मास्क लावला नाही किंवा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं नाही तर त्याला खाली उतरवण्यात येईल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT