Optical illusion : रथी-महारथी थकले! तरीही जंगलात लपलेलं हरीण दिसलं नाही, तुम्ही लावा मेंदूला जोर

मुंबई तक

Optical illusion IQ Test : लोकांच्या सूस्तावलेल्या मेंदूला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे वेगवेगळे फोटो व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो दिसायला सामान्य स्वरुपाचे वाटतात.

ADVERTISEMENT

Optical illusion IQ Test
Optical illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा इतका कठीण फोटो कधी पाहिला नसेल

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यश मिळवायचंय? मग 'हे' करा

point

ऑप्टिकल इल्यूजनचं हे कोडं सोडवण्यासाठी बुद्धीचा कस लावा

Optical illusion IQ Test : लोकांच्या सूस्तावलेल्या मेंदूला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे वेगवेगळे फोटो व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो दिसायला सामान्य स्वरुपाचे वाटतात. पण या फोटोंमध्ये अनेक प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्यासाठी अनेकांना मेंदूला जोर द्यावा लागतो. त

रीही काही लोकांना ऑप्टिकल इल्यूजनच्या या टेस्टमध्ये यश मिळवता येत नाही. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा कठीण फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत एक घनदाट जंगल दिसत असून यामध्ये एक हरीण लपला आहे. हा हरीण शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंदांचा वेळ असणार आहे. 

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोकडे पाहिल्यावर यात एक घनदाट जंगल असल्याचं पाहायला मिळतं. या जंगलात हिरवीगार झाडी पसरली आहे. तसच या जंगलाला उंच उंच झाडांनी वेढाही घातला आहे. पण या जंगलात फक्त झाडेच नाहीयत, तर एक हरीणही लपलं आहे. या हरणाला शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदांची वेळ देण्यात आली आहे. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजर आहे, अशी माणसं या फोटोत लपलेला हरण नक्कीच शोधू शकतात. 

हे ही वाचा >> Pune : भाऊ, दादा, नेते, मंत्री... पुण्यात सगळीकडे होर्डिंग्सची गर्दी! संतापलेले नागरिक म्हणाले...

जंगलात हरीण नेमकं लपलंय तरी कुठे?

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंकडे पाहिल्यावर असं वाटतं की यामध्ये लपलेल्या गोष्टी नजरेसमोरच असतात. पण वाटतं तितकं सोपं नसतं. जे लोक बुद्धीला कस लावतात, त्यांनाच फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी पाहता येतात. या फोटोत लपलेलं हरीण शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर द्यावा लागेल. 

ज्या लोकांनी फक्त 7 सेकंदात ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेलं हरीण शोधलं आहे, त्यांच्याकडे गरुडासारखी नजर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्या लोकांनी शर्थीचे प्रयत्न करूनही या फोटोत लपलेलं हरीण सात सेकंदाच्या आत शोधलं नाही, त्यांच्याकडे तीक्ष्ण नजर नाही, असंच म्हणता येईल.

हे ही वाचा >> Gudi Padwa 2025: PM नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरलाच का येणार?

पण या लोकांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण जंगलाच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत हरीण नेमकं कुठे लपलं आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या ठिकाणी पिवळ्या रंगाचं सर्कल केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही या फोटोत लपलेलं हरीण पाहू शकता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp