Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलने गाठले विक्रमी दर, तुमच्या शहरातील किंमत किती?
मुंबई: Petrol and Diesel Rate Today Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (शुक्रवार) म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) दरात पुन्हा वाढ झाली आहे. IOCL दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशंनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी ही दरवाढ करण्यात […]
ADVERTISEMENT

मुंबई: Petrol and Diesel Rate Today Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (शुक्रवार) म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) दरात पुन्हा वाढ झाली आहे. IOCL दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशंनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी ही दरवाढ करण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) च्या मते, 1 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.89 रुपये आणि डिझेलची किंमत 30 पैशांनी वाढून 90.17 रुपये प्रति लिटर झाली आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 107.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 97.84 रुपये प्रति लिटर झाली आहे.
काही राज्यातील पेट्रोलचे दर
-
मुंबई – 107.95