Radhika Merchant : ईशाच्या पार्टीत अंबानींच्या सूनेनं वेधून घेतलं लक्ष, ग्लॅमरस लूक व्हायरल!
मुकेश अंबानी यांची लेक आणि जावयाने नुकत्याच एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबाने हजेरी लावली. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या या ग्रँड पार्टीत सर्वांनी भारतीय परंपरेनुसार साजेसा पेहराव केला. ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांसाठी ही विशेष वेलकम पार्टी होती. यासाठी सर्वजण एकत्र आले. यावेळी अंबानींच्या होणाऱ्या सूनेच्या सौंदर्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांची लेक आणि जावयाने नुकत्याच एका ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबाने हजेरी लावली.
हे वाचलं का?
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या या ग्रँड पार्टीत सर्वांनी भारतीय परंपरेनुसार साजेसा पेहराव केला.
ADVERTISEMENT
ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांसाठी ही विशेष वेलकम पार्टी होती. यासाठी सर्वजण एकत्र आले.
ADVERTISEMENT
यावेळी अंबानींच्या होणाऱ्या सूनेच्या सौंदर्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.
राधिका मर्चंट हिरव्या आणि गोल्डन रंगाच्या कॉम्बिनेशनसह बनारसी लेहंग्यात खूप ग्लॅमरस दिसत होती.
ईशा अंबानीने 11 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. कृष्णा आणि आदिया अशी त्यांची नावं आहेत.
पिरामल कुटुंबीयांनी ईशाच्या जुळ्या मुलांच्या स्वागतासाठी त्यांच्या घरी या ग्रँड पार्टीचं आयेजन केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT