Balasaheb: राज-शिंदे, फडणवीस एकत्र, बाळासाहेबांबद्दल काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्राचे आज (23 जानेवारी) अनावरण विधानभवनात (Vidhan Bhavan) करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून हा सोहळा पार पडत आहे. आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्यात येत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि आमदार हजर आहेत. पण बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला न जाणंच पसंत केलं. पाहा हा संपूर्ण कार्यक्रम LIVE (raj thackeray eknath shinde devendra fadnavis on same platform watch balasahebs oil painting unveiling ceremony live)

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT