भारतातील सर्वात रोमाँटिक हनिमून डेस्टिनेशन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

लग्नानंतर हनीमूनसाठी कोणत्या ठिकाणी जावं असा प्रश्न अनेक जोडप्यांना पडतो. पण आता आम्ही आपल्याला खास हनीमून डेस्टिनेशन्सबाबत माहिती देणार आहोत.

हे वाचलं का?

हनीमून डेस्टिनेशन निवडताना रोमँटिक जागा, सीझन आणि बजेट हे देखील पाहावं लागतं.

ADVERTISEMENT

जर आपल्याला अगदी सिनेमात दाखवतात तसं हनीमून डेस्टिनेशन हवं असेल तर भारतातील अंदमान निकोबार हे आपल्यासाठी परफेक्ट आहे.(प्रातिनिधिक फोटो)

ADVERTISEMENT

जर आपल्याला समुद्र किनारे आवडत असतील तर केरळ हे आपल्यासाठी परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन आहे.

केरळमध्ये संपूर्ण वर्षभर भारतीय आणि परदेशी पर्यटक येत असतात.

येथील अलेप्पी हाऊसबोटची मजा घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक येतात.

जर आपण उत्तर भारतात हनीमूनसाठी जाणार असाल तर जम्मू-काश्मीर हा आपल्यासाठी चांगला ऑप्शन आहे.

जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग हे नव्या जोडप्यांसाठी खूपच आवडीचं ठिकाण आहे.

उत्तराखंड हे देखील हनीमूनसाठी हॉट डेस्टिनेशन मानलं जातं.

नैनीताल हे थंड हवेचं ठिकाण हनीमून डेस्टिनेशन म्हणून अनेक जण निवडतात.

डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये जर आपण हनीमूनसाठी जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर गुजरात देखील आपल्यासाठी चांगला ऑप्शन आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT