Whatsapp वर ‘रेड हार्ट’ पाठवलं तर थेट जेलमध्ये रवानगी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Whatsapp वर इमोजीचा वापर करुन यूजर्स आपले इमोशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Whatsapp वर इमोजीचा वापर करुन यूजर्स आपले इमोशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात.

ADVERTISEMENT

Saudi Arabia मध्ये ‘रेड हार्ट’ इमोजी Whatsapp वर पाठवणं म्हणजे गुन्हा समजला जातो.

ADVERTISEMENT

रिपोर्ट्सनुसार, सौदी सायबर क्राइम एक्सपर्टने लोकांना रेड हार्ट इमोजी Whatsapp वर पाठविण्याबाबत आता इशारा दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, सौदी सायबर क्राइम एक्सपर्टने लोकांना रेड हार्ट इमोजी Whatsapp वर पाठविण्याबाबत आता इशारा दिला आहे.

रिपोर्टनुसार, Red Heart इमोजी पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात जर तक्रार दाखल केली तर 2 ते 5 वर्षापर्यात तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.

याशिवाय गुन्हेगाराला 100,000 सौदी रियाल (जवळजवळ 19,90,000 रुपये) आता मोजावे लागणार आहेत.

याशिवाय गुन्हेगाराला 100,000 सौदी रियाल (जवळजवळ 19,90,000 रुपये) आता मोजावे लागणार आहेत.

जर एखादा यूजर तशाच स्वरुपाच गुन्हा पुन्हा करत असेल तर त्याच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT